शेअर मार्केट बेसिक कोर्स
Team Business Sutra Digital
7 modules
Marathi
Certificate of completion
Lifetime access
बना शेअर मार्केटचे खरे एक्स्पर्ट !
Overview
शेअर मार्केट बेसिक टू ऍडव्हान्स या कोर्समध्ये तुम्ही सर्व माहिती शिकणारे टेक्निकल एनालिसिस तसेच फंडामेंटल अनालिसिस त्यामधील इम्पॉर्टंट टॉपिक्स पॅटर्न चार्ट पॅटर्न तुमची सायकॉलॉजी कशी वर्क केली जाईल लॉन्ग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट कशी केली जाईल आणि कशाप्रकारे तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता इमोशनल ट्रेडिंग न करता हे सर्व शिकवलं जाईल.
थोडक्यात काय तर, तुम्हाला शेअर मार्केट बद्दल सर्व माहिती मिळेल, शेअर मार्केट कस काम करते या बद्दल समजेल आणि तुम्ही स्वतः देखील तुमची जर्नी सुरू करु शकाल.
Modules
1. (A) Understanding the Stock Market
3 attachments • 14 mins
(B) What is the stock market
(C) Key players in the stock market
(D) Different stock exchanges and trading platforms
2. Types of stocks
3. Fundamental analysis
4. Technical Analysis (A) Support - Resistance
1 attachment • 9 mins
(B) Types of Trends
5. Investment statergies
6. Types Of Orders
7. Investor Psychology
Certification
When you complete this course you receive a ‘Certificate of Completion’ signed and addressed personally by me.
FAQs
हा कोर्स करून ट्रेडिंग करता येईल का ?
हो.
कोर्स पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल का ?
हो.
कोर्स कधीही बघू शकतो की वेळेची मर्यादा असेल ?
कोर्स तुम्ही कधीही आणि कितीही वेळा बघू शकता.
About the creator
Team Business Sutra Digital
बिझनेस सुत्रा च्या प्रत्येक कोर्स मधील, वर्कशॉमध्ये माहिती देणारे, शिकवणारे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गज उद्योजक, व्यवसायिक असतात. आम्ही तुम्हाला या प्लॅटफॉर्म वर शंभर टक्के पुरेपूर माहिती देण्याचं काम करतो, आणि तुमच्या व्यवसायिक आयुष्यात नेहमी मदत करण्यासाठी सज्ज आहोत.
Rate this Course
₹ 499.00
₹1999
Order ID:
This course is in your library
What are you waiting for? It’s time to start learning!
Wait up!
We see you’re already enrolled in this course till Lifetime. Do you still wish to enroll again?