मोबाईल ग्राफिक डिझाइन कोर्स
Team Business Sutra Digital
2 modules
Marathi
Certificate of completion
Lifetime access
जॉईन करा आमचा अडव्हान्स मास्टर कोर्स आणि बना खरे ग्राफिक्स डिझाईनर.
Overview
15+ videos
Certficate
Bonuses worth rs. 12,999
lifetime community acess
Free traning video
Key Highlights
फ्री बोनस - १२ हजारहून अधिक किमतीचे ग्राफिक डिझाइन बंडल
Modules
कोर्स इंट्रोडक्टशन
18 attachments • 2 hrs
कोर्स - introduction
Pixllab app ची ओळख
Pixllab फॉन्ट add करणे
PNG मटेरियल आणि बॅकग्राऊंड डाऊनलोड करणे
फोटो एडिट आणि background remove करणे
Coustmer वाढवण्यासाठी स्पेशल डिझायनिंग लोगो
इंस्टाग्राम पोस्ट एडिटिंग
व्यवसाय जाहिरात बॅनर 1
फेस्टिवल डिझायनिंग
बिझनेस जाहिरात कशी बनवायची 2
कॅलिग्राफी डिझाईन
लोगो डिझायनिंग canva
यूट्यूब थंबनेल
Politics Banner कसे बनवायचे.
वाढदिवस डिझाइन कसे बनवायचे
JOINED OUR WHATSAPP COMMUNITY
JOINED OUR TELEGRAM GROUP COMMUNITY
WhatsApp group
फ्री ट्रेनिंग व्हिडिओ ( BONUS VIDEO )
3 attachments
FREE GRAPHIC BUNDLE OF ( value Rs.12,000)
1000+ FONTS
FEEDBACK FORM
Certification
When you complete this course you receive a ‘Certificate of Completion’ signed and addressed personally by me.
FAQs
कोर्स मध्ये किती व्हिडिओ आहेत ?
कोर्स मध्ये १५ हून अधिक व्हिडिओ सोबत फ्री ट्रेनिंग व्हिडिओ देखील आहे
कोर्स केल्यावर प्रमाणपत्र मिळेल का ?
हो, कोर्स केल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल
हा कोर्स च करून पैसे कमवू शकतो का ?
हो, कोर्स मधील गोष्टी शिकून तुम्ही वेगवेगळ्या ग्राफिक सर्विस देऊन पैसे कमवू शकता, ते कस करायचं ते देखील कोर्स मध्ये शिकवलं आहे.
कोर्स मध्ये काय काय बोनस मिळणार आहेत ?
कोर्स मध्ये तुम्हाला फ्री ट्रेनिंग व्हिडिओ, आणि १२ हजार रुपये किमतीचे ग्राफिक बंडल मिळणार आहे त्यात ग्राफिक डिझाइन मधील सर्व प्रकारचे टेम्प्लेट, लोगो, फॉन्ट, बॅकग्राऊंड, जेवढ्या गोष्टी असतात त्या सर्व मिळणार आहे
About the creator
Team Business Sutra Digital
बिझनेस सुत्रा च्या प्रत्येक कोर्स मधील, वर्कशॉमध्ये माहिती देणारे, शिकवणारे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गज उद्योजक, व्यवसायिक असतात. आम्ही तुम्हाला या प्लॅटफॉर्म वर शंभर टक्के पुरेपूर माहिती देण्याचं काम करतो, आणि तुमच्या व्यवसायिक आयुष्यात नेहमी मदत करण्यासाठी सज्ज आहोत.
Rate this Course
₹ 199.00
₹799
Order ID:
This course is in your library
What are you waiting for? It’s time to start learning!
Wait up!
We see you’re already enrolled in this course till Lifetime. Do you still wish to enroll again?