बिझनेस सुत्रा डिजिटल
जॉईन करा आमचा अडव्हान्स मास्टर कोर्स आणि बना खरे ग्राफिक्स डिझाईनर.
बिझनेस सुत्रा डिजिटल हे 2017 पासून सुरू केलेलं डिजिटल माध्यम आहे. या मार्फत मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन आणि डिजिटल युगातील स्किल्स डेव्हलोपमेंट वर काम करते.
Explore Courses
About the creator
बिझनेस सुत्रा च्या प्रत्येक कोर्स मधील, वर्कशॉमध्ये माहिती देणारे, शिकवणारे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गज उद्योजक, व्यवसायिक असतात. आम्ही तुम्हाला या प्लॅटफॉर्म वर शंभर टक्के पुरेपूर माहिती देण्याचं काम करतो, आणि तुमच्या व्यवसायिक आयुष्यात नेहमी मदत करण्यासाठी सज्ज आहोत.
Features
Supportive Community
आम्ही कोर्स सुरू असताना व नंतर ही तुमच्यासाठी उपलब्ध असतो आमचा मोबाईल नंबर 8805735752 वर कधीही संपर्क करू शकता, कोर्स मध्ये असताना तुम्ही कम्युनिटी ग्रूप जॉइन करून नेहमी connected राहू शकता
Digital Products
Membership